Posts

Showing posts from 2026

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे....

Image
 

लेबल्स....

Image
  मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई, सासू  अशी एक ना अनेक लेबल्स वागवणारी ती  लेबल वागवता वागवता,  त्या भूमिका निभावता निभावता  स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वत्व  अन् स्वतःच जगणंच विसरलेली ती.... तिची ओळख  ती स्वतः असण्यापेक्षा ही लेबल्स होती.. तिच्या असण्या-नसण्या, इच्छा-आकांक्षा, स्वप्न  या सगळ्याला अर्थ केवळ त्या लेबल्समुळे... ही लेबल्स वगळली  तर तिचं स्वतःचं असं काय होतं? मनात विचार आला  कशी बरे गवसेल ती  स्वतःची स्वतःला... वाटलं, काढून पहावीत का एक एक लेबल  जी तिच्यावर व्यवस्थेने चिकटवली...  मोठ्या आशेने एक एक लेबल काढले  पण लेबल काढले तरी  मूळचे स्त्रीत्व काही गवसले नाही.... शतकानुशतके चिकटलेल्या लेबलचा ठसा उमटल्याने जणू ते धुसर झाले होते  पण तेही गवसेल, एक दिवस नक्की गवसेल... इतक्या वर्षांचे लेबल निघाले  तसे तो ठसाही हळूहळू का असेना  एक दिवस विरून जाईल  व तिचे अस्तित्व, तिचे स्वत्व,  तिचे स्त्रीत्व नक्की गवसेल....                  ...

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

मराठी राजकीय नाटक व गो. पु. देशपांडे

Image
        मराठी माणूस आणि नाटक यांचे अतूट असे नाते आहे. मराठी रंगभूमीला लोकमताचा उदार आश्रय अखंडपणे लाभला. रंगभूमीनेही मराठी माणसाला भरभरून दिले. मागे वळून या नाटकाच्या प्रारंभाकडे पाहिले की लक्षात येते की १८४३ मध्ये विष्णूदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' हे पहिले मराठी नाटक लिहून सादर केले. त्यापूर्वी नाटक नव्हते असे नाही. पण १८४३ पूर्वीच्या नाटकांना लिखित संहिता नव्हती. त्यामुळे मराठी नाट्यवाङमयाचा प्रारंभ १८४३ मानला जातो. या सुरूवातीच्या कालखंडातील नाटके प्रामुख्याने पौराणिक व ऐतिहासिक घटनांवर आधारित होती. नाटकाचे स्वरूप रांगडे, ओबडधोबड होते. या कालखंडातील नाट्य वाड्मयाचा एक विशेष येथे आवर्जून नोंदवावासा वाटतो तो म्हणजे संस्कृत नाटकाच्या भाषांतराने प्रारंभ झालेल्या मराठी नाट्य वाङमयात आरंभपासूनच ऐतिहासिक, कल्पनारम्य, सामाजिक, राजकीय अशा निरनिराळ्या प्रवृत्तींचा उदय झाला. अशा रीतीने १८६० ते १८८० या काळात नाट्य वाङमयातील भिन्न भिन्न प्रवत्तींना सुरूवात झाली होती.        यानंतरच्या कालखंडात म्हणजे १८८० ते १६२० या कालखंडात मराठी रंगभूमीची कल्पनातीत भरभर...

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

बी. जी. शिर्के लिखित 'मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे का?' विषयी....

Image
            उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ठ नोकरी अशी आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेली मानसिकता होती. पण काळानुरूप शेतीला असणारे महत्त्व कमी होत जाऊन नोकरीने ते महत्त्वाचे स्थान पटकावले. सर्वजण आर्थिक उन्नतीचे व आर्थिक स्थैर्याचे साधन म्हणून नोकरीकडे पाहू लागले. नंतर उद्योगधंदे व सर्वात कनिष्ठ शेती असा बदल झाल्याचे दिसून येते. शेती-नोकरीबाबत माणसांच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले पण उद्योगधंद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र फारसा बदलला नाही. उद्योगधंदा म्हणजे जबाबदारी व धोका अशीच मानसिकता लोकांची आजही असलेली आपणाला दिसून येते. परिणामी नोकरीला प्राधान्य देणारा समाज उद्योग-धंद्याकडे मात्र फारसा वळत नाही हे चित्र विशेषतः महाराष्ट्रात आपणाला मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. इतर राज्ये किंवा त्या राज्यांमधील  माणसे उद्योगधंद्यांमध्ये आपला जम बसवत असताना, प्रगतीची शिखरे गाठत असताना मराठी माणूस मात्र अपवाद वगळता उद्योगधंद्यांमध्ये दिसत नाही. मराठी माणसाने उद्योग धंद्यामध्ये यावे, यशस्वी व्हावे,  स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे यासाठी त्याने नेमके काय...

निवडक-निर्णायक स्त्रीवादी कादंबरी

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

मनी चिरंतर उरले....

Image
  एकाच जन्मात आयुष्याने कित्येक जन्माचे रंग दाखवले, प्रत्येक नात्याने येथे मजला अमानुषपणे छळले... दुःखाच्या एका वळणावरून दुसरीकडे मोर्चा मी वळवला  तरी प्रत्येक नात्याने सारीपाठ माझा उधळला... आपल्याच माणसांच्या चालीने आयुष्य बनले जणू सतरंज,  काळया-पांढऱ्या मनाच्या लोकांना कधी न कळले माझे  अंतरंग... सतरंजची ती धूर्त चाल इथे प्रत्येक जणच खेळला,  त्यांच्या चालीमध्ये मात्र जीव माझा गुदमरला... द्वेष, असूया, मत्सर हे पाचवीलाच पुजलेले, जिवाभावाच्या माणसाने या सगळ्याचा कळस गाठला... माझा त्याच्यावरचा अतिविश्वास नडला,  त्याच विश्वासाचा त्यांने चांगला पांग फेडला... विश्वासघाताच्या दरीत त्याने मला असे काही ढकलले, खूप प्रयत्न केला तरी आयुष्य नाही सावरले... आयुष्य नाही सावरले... विश्वासाच्या धाग्यात मी प्रेमाची फुले गुंफली, त्याने मात्र माझ्या भावनांचा बाजार मांडला...  दाटला कंठ मनाला पाझर फोडून गेला,  अनावर हुंदका मात्र मनापर्यंत ना पोहोचला... विश्वासाची घट्ट वीण एका क्षणात उसवली,  नात्यातील प्रेमाची ऊब त्याने कठोरपणे विझवली.... जबाबदारीच्या नावाखाली त्या...

सलीम सरदार मुल्ला लिखित 'चांदणटिकल्या' विषयी ....' '

Image
                                       झुक झुक झुक झुक  आगीनगाडी,  धुरांच्या रेघा हवेत काढी,  पळती झाडे पाहूया  मामाच्या गावाला जाऊ या .... हे गाणे ऐकताच आपल्याला आठवते ते आपले रम्य बालपण. आणि मामाच्या गावी घालवलेला सुट्टीचा तो रम्य काळ. आपला तो लहानपणीचा काळ आणि मामाच्या गावी घालवलेल्या आपण त्या सुट्ट्या, त्या गोड आठवणी. या साऱ्या आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवणी म्हणजे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवाच असतो. त्या आठवणी, ती माणसं, तिथला निसर्ग, खाणं-पिणं, खेळ, मौजमस्ती, गप्पा-गोष्टी, रूढी, परंपरा, या साऱ्यातून कळत-नकळत झालेले संस्कार, मिळालेले ज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक माणूस हरवून जातो. सलीम मुल्ला यांनी सुद्धा 'चांदणटिकल्या' या ललितगद्याच्या माध्यमातून आपल्या बालपणीच्या रम्य आठवणींना येथे उजाळा दिला आहे.        लेखक सलीम सरदार मुल्ला (तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे एक बालसाहित्यकार आहेत. वन विभागात कार्यरत असणाऱ्या सलीम यांनी न...

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
असा लपतोस का रे ... असा लपतोस का रे  झावळ्यांच्या मागे  माझ्या प्रीतीची साक्ष तू नारळाच्या झाडा सांगे...            तुझ्या चांदण्यात बहरला            प्रेमऋतु माझा             वाटे कधी न सराव्या            या प्रीतभरल्या तिन्हीसांजा... प्रिया तुझी बिलगली या चांद सांजी  बघुनी तुझ्या  रवीतेजाशी...              डोकावतोस का रे चोरूनी              प्रखर तेज जाळूनी               ये ना भेटावयास एकदा               दुरावा दूर सारूनी... ऋणानुबंधाचे हे नाते  चंद्रा तुझे मी माझे तुझ्याच साक्षीने जुळले  धागे आमुच्या प्रीतीचे...             तुझ्याविना आकाश पोरके             ना प्रेमास अर्थ             तू बरसवल्या...

कविता मनातली... सख्या रे...

Image
जख्म... वक्त बदला, समय बदला  बस बदला नहीं वो दर्द, जो किसी अपनेने दिया था.... भरा नहीं वो जख्म,   जो किसी अपनेने दिया था....  मिटा नहीं वो घाव  जो किसी अपनेने किया था....                                              - Rachana 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली.... सख्या रे....

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image