Posts

Showing posts from July, 2026

द. मा. मिरासदारांना आठवताना....

Image
        दत्ताराम मारुती मिरासदार अर्थात द. मा. मिरासदार (१४ एप्रिल १९२७ - २ ऑक्टोबर २०२१) हे मराठी साहित्यक्षेत्रातील प्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार, पटकथाकार. विविध कला प्रकारात आपले मोलाचे योगदान देणाऱ्या द. मा. चा जन्म दि. १४ एप्रिल १९२७ रोजी अकलूज येथे झाला. अकलूज, पंढरपूर व पुणे येथे शिक्षण पूर्ण केले. सुरवातीची काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर अध्यापनक्षेत्रात प्रवेश केलेल्या द. मा. मिरासदारांनी शिक्षक व पुढे प्राध्यापक म्हणून काम केले.     १९६२-६३ च्या दरम्यान आपल्या कथाकथनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरशः भुरळ घालणारी त्रयी म्हणजे व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार. तीन हजाराहून अधिक प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र जनतेची चांगलेच करमणूक केली. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू एक अद्भुत नाट्यानुभव असे. द. मा. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रासोबतच हैदराबाद, कलकत्ता, इंदोर यासारख्या महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्ये तसेच कॅनडा-अमेरिका अशा परदेशातही झाले. कथाकथनाप्रमाणे त्यां...

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

शिक्षक - विद्यार्थी नातेसंबंधाचा हृद्य आविष्कार 'झेल्या' व 'चितळे मास्तर'

        साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. मानवी जीवनातील विविध नात्यांचा, त्यांच्या विविध छटांचा अतिशय भावपूर्ण आविष्कार साहित्यात शब्दबद्ध झाल्याचे दिसून येते. मानवी जीवनाला आकार देणारे, मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे असेच एक महत्त्वपूर्ण नाते म्हणजे शिक्षक व विद्यार्थी होय. या नात्याच्या बऱ्या-वाईट छटा साहित्यात चित्रित झाल्या आहेत. गौरी देशपांडे यांच्या 'दुस्तर व घाट' या कादंबरीतील हरिभाऊ हे प्राध्यापक आपली आवडती विद्यार्थीनी नमूची आपल्या मुलासाठी निवड करून तिला आपली सुन बनवतात. आशा बगे यांच्या 'भूमी' कादंबरीतील मैथिलीचे पीएच.डी. चे गाईड डॉ. अरूणाचलम यांची पत्नी त्यांना सोडून गेल्याने कित्येक वर्षापासून भासणारी सहजीवनाची, स्त्री सहवासाची उणीव आपल्या विद्यार्थीनींना केलेल्या ओझरत्या स्पशनि भरून काढण्याचा प्रयत्न करत. ही मर्यादा ते कधी ओलांडत नसल्याने विद्यार्थीनीही त्यांच्या या वर्तनाकडे दुर्लक्ष करतात. निशिकांत गुरव आपल्या 'बदली' कथेद्वारे अनैतिक संबंधात अडकलेल्या नायकवडी मास्तरांद्वारे, विद्यार्थ्यांना आपल्या शेतात कामासाठी नेणाऱ्या पवार मास्तरांद...

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

मनातली कविता... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

सन्माननीय नारित्व ....

Image

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली.... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

अपघात? हा तर 'सखी'चा घात..!

Image
        'विवाह' हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र संस्कार ! हृदयात मांगल्य निर्माण करणारे ते मंगलमय वातावरण... आप्तेष्टांकडून पडलेल्या त्या शुभेच्छारुपी अक्षदा... पवित्र अशा अग्नीभोवती देवाच्या साक्षीने घेतलेले सात फेरे... सप्तपदी चालताना हातात हात घालून केवळ सातच जन्मांच्या नव्हे तर जन्मोजन्मीच्या सोबतीच्या मनोमनी घेतलेल्या त्या निःशब्द आणाभाका... सप्तपदीतील प्रत्येक पावलाला निष्ठा, प्रेम, सचोटीचं दिलेलं वचन...           सात फेऱ्यांपासून सुरु झालेला दोघांचा संसार... शब्दांच्या, भावनांच्या, नजरेच्या, विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाला समजून घेण्यातून दिवसागणिक अधिकाधिक दृढ होत गेलेलं दोघांचं पारदर्शी नातं... तिला सारी सुखं देण्यासाठी धडपडणारा तो आणि त्याच्यातच सारं विश्व सीमित आलेली ती... एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते जणू 'made the each other....'           कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर एखादं फुलं उमलतं आणि त्यांना जोड‌णारी एक कडी निर्माण होते. दुर्दैवाने या वेलीवर जर फूल उमललं नाही तर त्यांचे नाते अधिकच दृढ ...

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image
 

कविता मनातली... सख्या रे...

Image